वाऱ्याशी झगडताना,
अंधारलेल्या दिव्यांनी,
रात्रीची केली सांगता.
अंधारलेल्या दिव्यांनी,
रात्रीची केली सांगता.
रडत खडत, डोंगर दऱ्यातून,
सुर्य किरणे दिसली आता.
अशीच एक लिहताना गाथा ,
माझ्या शब्दांना फुटली वाचा.
त्सुनामीतही न उन्मळ लेले ते नारळा चे झाड,
भूकंपातही जमीन धरून, थांबलेला तो पहाड,
कष्ट उंच जणू उंच ताड माड,
एका मुंगीने केले सर आता .
अशीच एक लिहताना गाथा ,
माझ्या शब्दांना फुटली वाचा.
Comments
Post a Comment