वाऱ्याशी झगडताना, अंधारलेल्या दिव्यांनी, रात्रीची केली सांगता. रडत खडत, डोंगर दऱ्यातून, सुर्य किरणे दिसली आता. अशीच एक लिहताना गाथा , माझ्या शब्दांना फुटली वाचा. त्सुनामीतही न उन्मळ लेले ते नारळा चे झाड, भूकंपातही जमीन धरून, थांबलेला तो पहाड, कष्ट उंच जणू उंच ताड माड, एका मुंगीने केले सर आता . अशीच एक लिहताना गाथा , माझ्या शब्दांना फुटली वाचा.