आज मनात एक गोंधळ माजला आहे.
माझ्या 'मी' पनाला आव्हान देण्यासाठी आखाडा सजला आहे.
बस्स झाल हो! "मी" असा अणि तसा "मी"
"मी" आणि माझ्यात आला आहे त्सुनामी.
करायच खुप होत पण झाल काहीच नाही
स्वताच्याही अपेक्षांच ओझ पेलवल नाही
थकलेला "मी" आता रिन्ग्नात उतरलाय
लडायाचा माझ्याशी ध्यास त्याने घेतलाय.
सर्व काही गेल मात्र माज तसाच होता,
थकलेल्या नजरेतून ही तो खुन्स्स्सी नजर देत होता
आज कही खर नाही, हरन मात्र बर नाही.
ह्याच शर्मन तो वेडा पिसा झाला होता.
जोरात ओरडला "मी" जाशी मारली त्याने धड़क
जिंकला एक झटक्यात तो बेधड़क
कुणाच्या बापच्यानेही तो आज ऐकणार न्हव्ता
कारण आज प्रश्न त्याच्याही "मी" पनावर आला होता.

Comments
Post a Comment