A young man when comes to know through a test that he is HIV positive... he sings to himself the following song...
विश्वासच बसेना, हे कधी संपले?
आता तर कुठे गिटार हातात मी घेतले.
तारा छेडून सुर लावलाच होता
अनोल्ख्या ओळी त्यात मांडल्या च होत्या स्वताच्या.
तारा छेडून सुर,लावलाच होता,अपरिचित शब्द त्यात मांडले होते स्वताचे
अणि पाहतो तर काय ?
आयुष्य संपले .
बेरंगी रंगले
श्वास का गुंतले,या ह्रुदयात माझ्या
स्वप्न का पाहिले ?
डोळे हे भरलेले .
गीत अधूरे माझे
या शब्दात माझे
जीवन काय? एक कण,
फक्त काही क्षण.
By Amit A. Kharat
विश्वासच बसेना, हे कधी संपले?
आता तर कुठे गिटार हातात मी घेतले.
तारा छेडून सुर लावलाच होता
अनोल्ख्या ओळी त्यात मांडल्या च होत्या स्वताच्या.
तारा छेडून सुर,लावलाच होता,अपरिचित शब्द त्यात मांडले होते स्वताचे
अणि पाहतो तर काय ?
आयुष्य संपले .
बेरंगी रंगले
श्वास का गुंतले,या ह्रुदयात माझ्या
स्वप्न का पाहिले ?
डोळे हे भरलेले .
गीत अधूरे माझे
या शब्दात माझे
जीवन काय? एक कण,
फक्त काही क्षण.
By Amit A. Kharat
Comments
Post a Comment